लॅपटॉप किंवा डेस्कटॉप
विंडोज/ लिनक्स/ मॅक (कुठलीही एक)
कॉम्पुटरचे बेसिक ज्ञान
जावास्क्रिप्ट मध्ये अनेक फ्रेमवर्क आणि लायब्ररी बनवल्या आहेत. आणि या फ्रेमवर्क आणि लायब्ररी ज्यांना वापरता येतात अशा लोकांसाठी भरपूर जॉब उपलब्ध आहेत.
पण जर जावास्क्रिप्ट येत नसेल तर हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी थेट शिकायला घेणे म्हणजे निराशेला सामोरे जाणे.
जसे के रिऍक्ट, Angular, स्वेल्ट, व्यूजेएस हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी आहेत.
आणि जावास्क्रिप्ट आल्याशिवाय हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी अशक्य आहे.\