पर्सनल फायनान्सचे बेसिक्स
वैयक्तिक वित्ताचे मूलतत्त्वेaic
18% GST Applicable
₹ 847 + 18% GST
- बजेटिंग कौशल्ये
- बचतीच्या धोरणांचा अभ्यास
- गुंतवणुकीचे संकल्पना
- कर्ज व्यवस्थापन तंत्र
- विमा आणि सुरक्षाक्षेत्र
- करांचे मूलतत्त्वे
आप क्या सीखेंगे?
इस पाठ्यक्रम के लिए आवश्यकताएँ
मोबाईल/कंप्यूटर/लॅपटॉप
कुठलीही
बेसिक अंकगणित कौशल्ये
वाचन आणि लेखन कौशल्ये
पाठ्यक्रम सामग्री
- पर्सनल फायनान्सचे महत्व (1m)
- कमवणे आणि राखणे (4m)
- कोर्सची रूपरेषा (2m)
- रु १० लाख तुमच्यासाठी (2m)
reviews
आयुष्यातील 20-25 वर्षे 'पैसे मिळवायचे कसे' हे शिकून आपण नोकरी किंवा व्यवसाय यामधून पैसे मिळवणे सुरू करतो, पण हे मिळालेले पैसे योग्य पद्धतीने Manage कसे करायचे यासाठी कमी वेळ देतो, कमी प्रयत्न घेतो.
हा कोर्स तुम्हाला नेमके हेच शिकवेल..जे शाळा-कॉलेज-इतर कुठेच शिकवले जात नाही.
तर यामधून तुम्हाला काय मिळेल?
-
१. आपल्याकडे असणारे पैसे फक्त साठवणे हेच नव्हे, तर ते पैसे EFFECTIVELY वाढवायचे कसे या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर
-
२. Inflation, Compounding सारखे क्लिष्ट विषय साध्या भाषेत आणि सोप्या उदाहरणांसह
-
३. Mutual Funds, Equity Investing आणि यासारखे इतर 5 Asset Classes ची माहिती..जे तुमच्यासाठी अधिकचा Income Source बनू शकतील
-
४. श्रीमंत माणसांची रहस्ये आणि त्यातून आपण आत्मसात करण्यासारख्या गोष्टी
-
५. घर घेणे, गाडी घेणे - घ्यायची असेल तर Budget कसे ठरवावे यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे
-
६. महिन्याच्या खर्चाचे नियोजन कसे करायचे याबाबत प्रॅक्टिकल Knowledge आणि लगेच वापरता येतील अशा टिप्स आणि ट्रिक
-
७. कर्जाचे व्यवस्थापन कसे करायचे, तुमच्याकडे असणाऱ्या पैस्याची खरी "VALUE" कशी ओळखावी
-
८. Assets, Liabilities, CAGR आणि XIRR सोबतच Passive Income मिळवण्याचे फायदे आणि स्रोत
आणि ईतर बरंच काही जे तुमचं आयुष्य अगदी उद्यापासून पूर्ण बदलुन टाकू शकते...
माझ्याबद्दल काही
अक्षय पुजारी
(पुणे / जयसिंगपुर)
-
पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये Post Graduation
-
2016 पासून Personal Finance, शेअर मार्केट आणि निगडित क्षेत्रामध्ये कार्यरत
-
आत्तापर्यंत 360+ लोकांना शेअर मार्केट आणि फायनान्स क्षेत्रातील वेगवेगळे trainings देण्यात यशस्वी
-
Youtube वरून सर्व मराठी भाषियांना Educate करण्याचा प्रयत्न (3200+ लोकांचे Youtube कुटुंब)
moneyback