AI, मशीन लर्निंग आणि डेटा सायन्स मराठी मध्ये
शिकूया डेटा सायन्स मराठी मधून (Learn Data Science in Marathi)aic
या कोर्स मध्ये आपण डेटा सायन्सच्या बेसिक कन्सेप्ट पासून ऍडव्हान्स कन्सेप्ट पर्यंत आपण सगळं बघणार आहोत. या मध्ये स्टॅटिस्टिकस, SQL, ऍडव्हान्स पायथन आणि बरेच काही आपण बघणार आहोत.)
time_left
₹ 24999₹ 211818% GST Applicable
₹ 24999
₹ 2118 + 18% GST
₹ 2118 + 18% GST
- डेटा लिटरसी
- स्टॅटिस्टिकस बेसिक - पहिला भाग
- SQL
- पायथन चे ऍडव्हान्स कन्स्पेट
- NumPy
- Pandas
- Matplotlib
- मशीन लर्निंग
- आर्टिफिशल इंटेलिजन्स चे अल्गोरिदम्स
- Scikit Learn
- AzureML
- प्रोजेक्ट
आप क्या सीखेंगे?
इस पाठ्यक्रम के लिए आवश्यकताएँ
डेक्सटॉप किंवा लॅपटॉप
विंडोज/मॅक/लिनक्स (कोणतेही एक)
पायथन चे बेसिक ज्ञान
पाठ्यक्रम सामग्री
- डेटा सायन्स चे इंट्रो... (5m)
- डेटा लिटरसी (5m)
- डेटा टाईप्स (5m)
- डेटा टाईप्स ओळखा (2m)
reviews
Prathamesh Sakhadeo
डेटा सायन्स हे अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, आणि विज्ञानाच्या अद्यावत तंत्रज्ञानाच्या तत्त्वांचा एक खूप मोठा संग्रह आहे.
आज डेटा सायन्स आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. अगदी ऍमेझॉन वर आपण पुढे कुठले प्रॉडक्ट घेऊ ते आपण एका ठिकाणी मॅप वापरून कसे लवकर पोहोचू शकू ते मोबाईल कीबोर्ड वर पुढचा शब्द आपण कुठला टाईप करू हे सगळं डेटा सायन्स मध्ये येते.
त्यामुळे ज्या लोकांना डेटा सायन्स येते अशा लोकांची कंपन्यांना खूप गरज असते.
पण डेटा सायन्स मध्ये अनेक विषय आहेत जे शिकणे खूप गरजेचे असते जसे कि
- पायथन चे ज्ञान
- स्टॅटिस्टिकस
- SQL वापरून डेटा फेच करणे
- आर्टिफिशल इंटेलिजन्स चे अल्गोरिदम्स
- विविध मॉडेलिंग टेक्निक
- आणि बरेच काही...
आणि हे सर्व आपल्याला या कोर्स मध्ये शिकवले जाणार आहे ते पण मराठी.
आणि कोर्स रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकाल
असा भरगच्च कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ते पण मराठी मधून.
moneyback