डेस्कटॉप किंवा लॅपटॉप
विंडोज/ मॅक/ लिनक्स (कुठलीही एक)
कॉम्पुटर वापरण्याचे ज्ञान
...आपण डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळे कन्सेप्ट वाचतो,
...ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो
...पण आज परिस्थिती अशी आहे कि खूपसे कन्सेप्ट, स्ट्रॅटेजि हे आता कालबाह्य झाले आहेत.
...जस कि पूर्वी फेसबुक ग्रुपवर जाऊन आपल प्रमोशन करा असा कन्सेप्ट होता
...पण आता तो आजिबात चालत नाही.
...याचा अर्थ असा नाही कि फेसबुक ग्रुप चालत नाहीत. तसं नाहीये.
...पद्धत मात्र बदलली आहे.
...हे फक्त एक उदाहरण झाले.
...असे अनेक कन्सेप्ट आहेत जे आता बदलले आहेत.
...मग जर आपण जुने कन्सेप्ट वापरले तर त्याचा उपयोग होणार नाही आणि मग आपण म्हणू कि डिजिटल मार्केटिंग चालत नाही.\