शिकूया पायथन लँग्वेज

आता पायथन शिकूया ते पण मराठी मध्ये

aic

AIC-RMP
4999
423 + 18% GST

    आप क्या सीखेंगे?

  • पायथन चे बेसिक्स
  • पायथन मध्ये वापरले जाणारे डेटा स्ट्रक्चर्स
  • पायथन मधील ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग
  • आणि बराच काही

इस पाठ्यक्रम के लिए आवश्यकताएँ

डेस्कटॉप किंवा लॅपटॉप
विंडोज/ मॅक/ लिनक्स (कोणतीही एक)
कॉम्पुटर वापरता आला पाहिजे

पाठ्यक्रम सामग्री

  • पायथन काय आहे? (4m)
  • पायथन इन्स्टॉल कसे कर... (2m)
  • मॅक वर पायथन इन्स्टॉल... (2m)
  • व्हिजुअल स्टुडिओ कोड ... (3m)
अधिक विषय दिखाएं

reviews

review
review
review
review
review
review
Prathamesh Sakhadeo

पायथन हि एक बहूउपयोगी प्रोग्रामिंगची भाषा आहे. तुम्ही पायथन शिकून डेटा सायन्स आणि वेब डेव्हलपमेंट दोन्ही शिकू शकता.

तुम्ही जर आधी कोणतीही भाषा शिकला नसाल तरी पायथन हि एक अशी भाषा आहे कि जी तुम्हाला शिकण्यास अगदी सोपी वाटेल.

महत्वाचे म्हणजे फक्त शिकण्यास सोपी नव्हे तर पायथन तुमच्या करिअर ला एक मोठी दिशा देऊ शकते.

डेटा सायन्स आणि वेब डेव्हलपमेंट हे दोन्ही मोठे विषय तुम्ही पायथन शिकून शिकू शकता.

money back guarantee

moneyback