अंतर्दृष्टी, ट्यूटोरियल आणि तंत्रज्ञानाची नवीनतम माहिती शोधा
useRef हा React मधील एक शक्तिशाली हुक आहे जो DOM एलिमेंट्सशी संवाद साधण्यासाठी आणि मुतेबल डेटा साठवण्यासाठी उपयुक्त आहे. हे वापरताना लक्षात ठेवा की useRef मध्ये बदल केल्याने कंपोनंट पुन्हा रेंडर होत नाही, त्यामुळे UI अपडेट करण्यासाठी याचा वापर करू नका.
टाइपस्क्रिप्ट: जावास्क्रिप्टचे शक्तिशाली विस्तार. या ब्लॉगमध्ये टाइपस्क्रिप्टची मूलतत्त्वे, फायदे, डेटा प्रकार, इंटरफेसेस, फंक्शन्स आणि क्लासेसबद्दल जाणून घ्या. वेब डेव्हलपमेंटमध्ये आपली कौशल्ये वाढवा.
React मेटा फ्रेमवर्क्स वेब विकासाची पुढची पायरी कशी आहेत हे जाणून घ्या. Next.js, Gatsby, Remix आणि Blitz यांची वैशिष्ट्ये, फायदे आणि कार्यक्षमता समजून घ्या. मोठ्या, कार्यक्षम वेब अॅप्स तयार करण्यासाठी या शक्तिशाली साधनांचा वापर कसा करावा ते शिका.
Git चे मूलभूत आदेश जाणून घ्या! आम्ही `git init`, `git clone`, `git status`, `git add`, `git commit`, `git log`, `git branch`, `git checkout`, `git merge`, `git pull`, `git push`, `git remote`, `git stash` `git diff` यांसारख्या आदेशांची माहिती देतो.
ReactJS मध्ये useState हुकचा वापर कसा करायचा हे मराठी ब्लॉगमध्ये जाणून घ्या. useState हुक म्हणजे काय आणि त्याचे उदाहरणांसह सविस्तर स्पष्टीकरण येथे मिळवा.
या मार्गदर्शकामध्ये, आम्ही रिऍक्टसाठी उपलब्ध असलेल्या विविध UI लायब्ररींचे अन्वेषण केले आहे. मटेरियल-यूआई, अँट डिझाइन, चक्र UI, बूटस्ट्रॅप, सेमँटिक UI रिऍक्ट, आणि ब्लेजर UI या काही प्रमुख लायब्ररींची वैशिष्ट्ये आणि फायदे शिकलो.
useState हुक हा रिऍक्टमध्ये फंक्शनल कॉम्पोनेंट्ससाठी स्टेट मॅनेज करण्याचा एक अत्यंत सोपा व प्रभावी मार्ग आहे. या ब्लॉगमध्ये आपण useState हुकचा वापर कसा करायचा हे तपशीलवार पाहूया आणि काही उदाहरणे देखील पाहूया.
जर आपण रिऍक्ट डायरेक्टली शिकायला घेतलं तर त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी येऊ शकतात मुळात रिऍक्ट शिकण्यासाठी काही गोष्टी आधी माहीत असणं गरजेचं आहे त्यातल्या काही गोष्टी आज आपण बघूया.
अपस्किल करायचं असेल तर कुठल्या कुठल्या वेबसाईटवरून तुम्ही अपस्किल करू शकता स्वतःला याच्या टॉप ५ वेबसाईट ची यादी या आर्टिकल मध्ये दिली आहे.
तुम्हाला आयटीमध्ये शिफ्ट व्हायचं असेल तर आयटीमध्ये शिफ्ट होता येईल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की आयटीमध्ये तुम्हाला का शिरायचं आहे?
जगामध्ये सध्या अनेक प्रोग्रामिंग उपलब्ध आहेत पण यातील कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली पाहिजे? कुठली लँग्वेज मला शिकण्यास सोपी पडेल? कुठल्या मला जॉब मिळेल? या आर्टिकल मध्ये आपण तुम्ही कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली पाहिजे हे आपण बघूया.
ज्या डेव्हलपरला फ्रंटएन्ड पण डेव्हलप करता येते आणि त्याचबरोबर बॅकएन्ड पण डेव्हलप करता येते त्या डेव्हलपरला आपण फुल स्टॅक डेव्हलपर असे म्हणतो.