अंतर्दृष्टी, ट्यूटोरियल आणि तंत्रज्ञानाची नवीनतम माहिती शोधा
आज-काल डेटा सायन्स रिलेटेड कोर्सेस खूप मार्केटमध्ये येत आहेत आणि त्याचे मार्केटिंग असे केले जात आहे की कोणीही डेटा सायंटिस्ट बनवू शकते पण या वाक्यामध्ये किती तथ्य आहे हे आपण या आर्टिकल मध्ये बघूया.
Next.js एक रिऍक्ट फ्रेमवर्क आहे. आपण पहिले आहे कि रिऍक्ट हि एक जावास्क्रिप्ट ची लायब्ररी आहे आणि फ्रेमवर्क नाही.
पायथन हि अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जीची लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये टिपेस पोहोचली आहे. एक पायथन शिकून अनेक करिअरचे द्वार मिळतील.
जावास्क्रिप्ट मध्ये जी लिंक म्हणजेच URL तुमच्या ऍड्रेस बार मध्ये दिसत आहे ती कशी मिळवायची हे आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
व्हर्च्युअल DOM समजून घेण्यासाठी आणि React त्याची अंमलबजावणी का करते हे जाणून घेण्यासाठी, वास्तविक ब्राउझर DOM बद्दलचे ज्ञान रीफ्रेश करूया.
तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये जर काम करत असाल तर तुम्हाला NPM म्हणजे नोड पॅकेज मॅनेजर हा शब्द अनेक वेळ कानावर पडला असेल.
जर तुम्ही रिऍक्ट किंवा तत्सम जावास्क्रिप्ट वर आधारित नवीन टेकनॉलॉजि वापरात असाल तर तुम्हाला import आणि export महित असतील. हे ES Modules आहेत.
फुल स्टॅक वेब डेव्हलपर अशी व्यक्ती आहे जी क्लायंट आणि सर्व्हर सॉफ्टवेअर दोन्ही डेव्हलप करू शकते. त्याला फ्रंटएन्ड आणि सर्व्हर साइड प्रोग्राम दोन्ही माहित असते.
रिऍक्ट राऊटर वापरून आपण आपल्या रिऍक्ट ऍप मध्ये एका पेज वरून दुसरी कडे जाऊ शकतो. त्यासाठी काय कॉन्फिगरेशन लागते आणि ते कसे करायचे हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.
ES6 सह आलेल्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे let आणि const, जे आपण व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी वापरतो. प्रश्न असा आहे की, आपण आधी वापरत असलेल्या var पेक्षा ते वेगळे काय आहे? आपण अद्याप याबद्दल स्पष्ट माहिती नसल्यास, हा लेख आपल्यासाठी आहे.
रिऍक्ट ही फेसबुक ने बनवलेली एक जावास्क्रिप्ट लायब्ररी आहे. रिऍक्ट चा वापर प्रामुख्याने फ्रंटएन्ड बनवण्यासाठी होतो. आणि अर्थातच हे फ्रंटएन्ड अतिशय वेगवान बनते.