कॉम्पुटर किंवा लॅपटॉप
विंडोज/ मॅक/ लिनक्स (कोणतेही एक)
जावास्क्रिप्टचे सखोल ज्ञान
Node.js डेव्हलपरना सध्या खूप जास्त प्रमाणात मागणी आहे आणि REST API, GraphQL API आणि रिअल-टाइम वेब सेवांपर्यंत सर्व्हर-साइड प्रोग्रामिंग आणि पारंपारिक वेब ऍप्समधील प्रत्येक गोष्टीसाठी हि भाषा वापरली जाते.
या कोर्स मध्ये आपण Node.जस अगदी सुरुवातीपासून बघणार आहोत जेणेकरून जरी तुम्ही आधी कधीच वापरले नसेल तरी तुम्ही ते शिकू शकता.