रिऍक्ट मराठी मध्ये
रिऍक्ट शिकायला चालू करा ते पण मराठी मध्येaic
रिऍक्ट ही एक अतिशय लोकप्रिय अशी जावास्क्रिप्ट फ्रंटएन्ड लायब्ररी आहे. जी शिकून तुम्ही वेब डेव्हलपमेंटच्या जगतात एक पाऊल पुढे टाकू शकता.)
time_left
₹ 9999₹ 84718% GST Applicable
₹ 9999
₹ 847 + 18% GST
₹ 847 + 18% GST
- रिऍक्ट काय आहे?
- रिऍक्ट कशासाठी वापरतात?
- रिऍक्टचे पायाभूत गुण
- रिऍक्ट कसे वापरायचे?
आप क्या सीखेंगे?
इस पाठ्यक्रम के लिए आवश्यकताएँ
पीसी किंवा लॅपटॉप
विंडोज/ मॅक/ लिनक्स (कोणतेही एक)
जावास्क्रिप्टचे सखोल ज्ञान
पाठ्यक्रम सामग्री
- रिऍक्टची ओळख (5m)
- नोडजेएस इन्स्टॉल करणे (3m)
- व्हिजुअल स्टुडिओ कोड ... (3m)
- गिट इन्स्टॉल करणे (4m)
reviews
Prathamesh Sakhadeo
रिऍक्ट ही एक जावास्क्रिप्ट फ्रंटएन्ड लायब्ररी आहे.
फेसबुकने त्यांच्या वापरासाठी रिऍक्ट प्रथमतः बनवले. पण रिऍक्टची एकंदरीत व्याप्ती पाहता त्यांनी ते ओपन सोअर्स करण्याचा निर्णय घेतला.
आज रिऍक्ट हि जगातील अनेक वेबसाईट बनवण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचे म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम.
एका रिऍक्ट डेव्हलपरची सॅलरी साधारण रु ५ लाख प्रति वर्ष इतकी आहे. त्यामुळेच जर तुम्ही रिऍक्ट शिकलात तर तुमच्यासाठी वेब डेव्हलपमेंट करिअरची वेगळी द्वारे खुली होतील.
फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिऍक्ट शिकण्यासाठी तुम्हाला जावास्क्रिप्ट माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला जर जावास्क्रिप्ट माहित नसेल किंवा शास्त्रशुद्ध परत शिकायची असेल तर तुम्ही इकडे क्लिक करून जावास्क्रिप्ट च्या कोर्स ला रजिस्टर करू शकता.
moneyback