जावास्क्रिप्टचे बेसिक

जावास्क्रिप्ट मराठी मध्ये शिकूया आणि एक जावास्क्रिप्ट डेव्हलपर बनूया

स्टार्टअप इन्क्युबेशन - अटल इन्क्युबेशन सेन्टर - RMP

AIC-RMP
9999
847 + 18% GST

    तुम्ही काय शिकणार?

  • जावास्क्रिप्टचे फंडामेंटल आणि ऍडव्हान्स कन्सेप्ट
  • नवीन ECMA स्टॅंडर्ड
  • आधुनिक जावास्क्रिप्ट नाकी २००० साली वापरली जाणारी जावास्क्रिप्ट

या अभ्यासक्रमासाठी आवश्यकता

लॅपटॉप किंवा डेस्कटॉप
विंडोज/ लिनक्स/ मॅक (कुठलीही एक)
कॉम्पुटरचे बेसिक ज्ञान

अभ्यासक्रम आराखडा

  • जावास्क्रिप्टची थोडक्... (7m)
  • व्हिजुअल स्टुडिओ कोड ... (3m)
  • जावास्क्रिप्ट ब्राउजर... (8m)
  • Example कोड (1m)
आणखी धडे दाखवा

टेस्टिमोनिअल

review
review
review
review
review
review
Prathamesh Sakhadeo

जावास्क्रिप्ट ही एक अतिशय लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा आहे.

जावास्क्रिप्ट मध्ये अनेक फ्रेमवर्क आणि लायब्ररी बनवल्या आहेत. आणि या फ्रेमवर्क आणि लायब्ररी ज्यांना वापरता येतात अशा लोकांसाठी भरपूर जॉब उपलब्ध आहेत.
पण जर जावास्क्रिप्ट येत नसेल तर हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी थेट शिकायला घेणे म्हणजे निराशेला सामोरे जाणे.

आणि हीच चूक अनेक विद्यार्थी करतात. थेट फ्रेमवर्क आणि लायब्ररी शिकायला घेतात.

जसे के रिऍक्ट, Angular, स्वेल्ट, व्यूजेएस हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी आहेत.
आणि जावास्क्रिप्ट आल्याशिवाय हे फ्रेमवर्क आणि लायब्ररी अशक्य आहे.\

या कोर्स मध्ये आपण हाच प्रश्न सोडवत आहोत.

money back guarantee

खरेदीपासून ३ दिवसाची मनीबॅक ग्यारंटी कोणतेही प्रश्न न विचारता.

सहसा विचारले जाणारे प्रश्न