ClickSkills Logo
क्विझकोर्सेसवेबिनारकार्यशाळाचॅटबॉट

Canva Mobile Course with AI – मोबाईलवर Canva आणि AI वापरून Design शिका

मोबाईलवर Canva आणि AI वापरून प्रोफेशनल डिझाईन शिका

मराठी

2 hours

पातळी - प्राथमिक

Mr. Nikhil Karandikar

Nikhil Karandikar is an entrepreneur and design professional with more than 10 years of experience in branding and creative solutions. He is the Co Founder of Impression Basics and the Founder of Tecrocket, working across the Greater Indore region. Since 2014, he has also led his independent practice as Director. Nikhil focuses on simple and effective design that helps businesses build a strong identity.

199

1200

Canva Mobile Course with AI – मोबाईलवर Canva आणि AI वापरून Design शिका

वर्णन

Canva मोबाईल अ‍ॅप आणि Canva AI वापरून प्रोफेशनल डिझाईन कसे बनवायचे ते या कोर्समध्ये शिकवले जाईल. या कोर्समध्ये तुम्ही Canva चा वापर बेसिक पासून शिकाल आणि Canva AI tools वापरून Thumbnail, Poster, Logo, Banner, Instagram Post आणि Social Media Design तयार करायला शिकाल.

हा कोर्स खास त्या लोकांसाठी आहे जे मोबाईलवरच Graphic Design शिकू इच्छितात आणि AI वापरून जलद डिझाईन तयार करू इच्छितात.

या कोर्समध्ये तुम्ही शिकाल: Canva Mobile वापरणे, Canva AI वापरणे, AI Text to Image, AI Background Remove, AI Design Generate, Thumbnail Design, Poster Design, Logo Design, Banner Design, Instagram Post, Template Editing, Professional Export

हा Beginner ते Intermediate level कोर्स आहे आणि Marathi मध्ये शिकवला जाईल.

अभ्यासक्रमाची माहिती

कोर्सची वैशिष्ट्ये

अभ्यासाची पातळी

प्राथमिक

कालावधी

2 अभ्यासाचा एकूण वेळ (तासांमध्ये)

भाषा

मराठी

प्रेक्षक

Small Business Owners, Teachers, Freelancers, Beginners

शिकणार असलेली कौशल्ये

Canva

सर्टिफिकेट

कोर्स पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट मिळेल

सामान्य प्रश्न

३ दिवसांची परतावा हमी

आम्हाला खात्री आहे की हा कोर्स तुम्हाला आवडेल. तरीही तुम्ही पूर्ण समाधानी नसाल, तर खरेदी केल्यानंतर ३ दिवसांच्या आत पूर्ण पैसे परत मिळतील.

आमचं तुमच्यासाठी वचन:

कोणतेही प्रश्न न विचारता पैसे परत

चाचणी काळात कोर्समधला सगळा कंटेंट पाहता येईल

धोका न घेता नवीन कौशल्य शिकायची संधी

₹199

1200

३ दिवसांची पैसे परत हमी


या कोर्समध्ये मिळेल:

2 तासांचे ऑन-डिमांड व्हिडिओ

मोबाईल आणि टीव्हीवर पाहता येईल

कोर्स पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट


कोर्सची वैशिष्ट्ये:

कठीणस्तर : प्राथमिक

भाषा: मराठी

कौशल्ये: Canva

:प्रेक्षक Small Business Owners, Teachers, Freelancers, Beginners


आवश्यक गोष्टी

Any

Any

साधनं

शिक्षकांसाठीविद्यार्थ्यांसाठीब्लॉगप्रशिक्षक

संस्था

AIC RMP
Startup India
SciTech

सब्स्क्राईब करा

आम्हाला ईमेल करा: support@clickskills.in

आम्हाला कॉल करा: ९ ०० ११ ५५ ४४ ६

© 2026 ClickSkills EdTech Pvt Ltd


अस्वीकरण: या वेबसाइटवरील सर्व ट्रेडमार्क, लोगो आणि ब्रँड नावे त्यांच्या संबंधित मालकांची आहेत. वेगळं सांगितलं नसेल तर आम्ही मालकीचा दावा करत नाही.