डेक्सटॉप किंवा लॅपटॉप
विंडोज/मॅक/लिनक्स (कोणतेही एक)
पायथन चे बेसिक ज्ञान
आज डेटा सायन्स आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. अगदी ऍमेझॉन वर आपण पुढे कुठले प्रॉडक्ट घेऊ ते आपण एका ठिकाणी मॅप वापरून कसे लवकर पोहोचू शकू ते मोबाईल कीबोर्ड वर पुढचा शब्द आपण कुठला टाईप करू हे सगळं डेटा सायन्स मध्ये येते.
त्यामुळे ज्या लोकांना डेटा सायन्स येते अशा लोकांची कंपन्यांना खूप गरज असते.
पण डेटा सायन्स मध्ये अनेक विषय आहेत जे शिकणे खूप गरजेचे असते जसे कि
आणि हे सर्व आपल्याला या कोर्स मध्ये शिकवले जाणार आहे ते पण मराठी.
आणि कोर्स रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकाल
असा भरगच्च कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ते पण मराठी मधून.