डिजिटल मार्केटिंग मराठी मध्ये
शिकूया डिजिटल मार्केटिंग ते पण मराठी मध्ये
मराठी
7 Hrs 13 Mins hours
पातळी - प्राथमिक
Mr. Prathamesh Sakhadeo
Prathamesh Sakhadeo has over a decade of experience training and mentoring learners in IT, digital skills, and industry-focused growth.
₹499
₹4990
वर्णन
" डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळे विडिओ यूट्यूब वर इंग्लिश मध्ये बघून वेळ घालवण्यापेक्षा मातृभाषेत शिकूया "
...ते पण कमीत कमी वेळात
...आपण डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळे कन्सेप्ट वाचतो,
...ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो
...पण आज परिस्थिती अशी आहे कि खूपसे कन्सेप्ट, स्ट्रॅटेजि हे आता कालबाह्य झाले आहेत.
...जस कि पूर्वी फेसबुक ग्रुपवर जाऊन आपल प्रमोशन करा असा कन्सेप्ट होता
...पण आता तो आजिबात चालत नाही.
...याचा अर्थ असा नाही कि फेसबुक ग्रुप चालत नाहीत. तसं नाहीये.
...पद्धत मात्र बदलली आहे.
...हे फक्त एक उदाहरण झाले.
...असे अनेक कन्सेप्ट आहेत जे आता बदलले आहेत.
...मग जर आपण जुने कन्सेप्ट वापरले तर त्याचा उपयोग होणार नाही आणि मग आपण म्हणू कि डिजिटल मार्केटिंग चालत नाही.\
डिजिटल मार्केटिंग जर योग्य पद्धतीने शिकून जर अमलात आणले तर तुम्ही स्वतःचे फक्त नाही तर इतरांसाठी पण डिजिटल मार्केटिंग करू शकता.
पण जर चुकीचा पद्धतीने केले तर फायदा तर नाही पण वेळेचा आणि पैशांचा दोन्हीचा तोटा होऊ शकतो.
म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डिजिटल मार्केटिंग मास्टरी ते पण मराठी मध्ये
अभ्यासक्रमाची माहिती
कोर्सची वैशिष्ट्ये
अभ्यासाची पातळी
प्राथमिक
कालावधी
7 Hrs 13 Mins अभ्यासाचा एकूण वेळ (तासांमध्ये)
भाषा
मराठी
प्रेक्षक
ज्यांना डिजिटल मार्केटिंग शिकायचे आहे असे विद्यार्थी, व्यावसायिक, जॉब करणारे लोक
शिकणार असलेली कौशल्ये
SEO, सोशल मीडिया, कंटेंट मार्केटिंग आणि अॅनालिटिक्स.
सर्टिफिकेट
कोर्स पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट मिळेल
सामान्य प्रश्न
३ दिवसांची परतावा हमी
आम्हाला खात्री आहे की हा कोर्स तुम्हाला आवडेल. तरीही तुम्ही पूर्ण समाधानी नसाल, तर खरेदी केल्यानंतर ३ दिवसांच्या आत पूर्ण पैसे परत मिळतील.
आमचं तुमच्यासाठी वचन:
कोणतेही प्रश्न न विचारता पैसे परत
चाचणी काळात कोर्समधला सगळा कंटेंट पाहता येईल
धोका न घेता नवीन कौशल्य शिकायची संधी
₹499
₹4990
३ दिवसांची पैसे परत हमी
या कोर्समध्ये मिळेल:
7 Hrs 13 Mins तासांचे ऑन-डिमांड व्हिडिओ
मोबाईल आणि टीव्हीवर पाहता येईल
कोर्स पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट
कोर्सची वैशिष्ट्ये:
कठीणस्तर : प्राथमिक
भाषा: मराठी
कौशल्ये: SEO, सोशल मीडिया, कंटेंट मार्केटिंग आणि अॅनालिटिक्स.
:प्रेक्षक ज्यांना डिजिटल मार्केटिंग शिकायचे आहे असे विद्यार्थी#व्यावसायिक#जॉब करणारे लोक
आवश्यक गोष्टी
डेस्कटॉप किंवा लॅपटॉप
विंडोज/ मॅक/ लिनक्स (कुठलीही एक)


