LinkedIn foundation course in Marathi
शिकूया LinkedIn चे बेसिक्स ते पण मराठी मध्येस्टार्टअप इन्क्युबेशन - अटल इन्क्युबेशन सेन्टर - RMP
इफेक्टिवली LinkedIn वापरायला शिकूया)
लवकरच येत आहे...₹ 4999₹ 423
18% GST Applicable
₹ 4999
₹ 423 + 18% GST
₹ 423 + 18% GST
- फाउंडेशन
- कन्टेन्ट क्रिएशन
- कम्युनिटी बनवणे
- लीड कॅप्चर करणे
तुम्ही काय शिकणार?
या अभ्यासक्रमासाठी आवश्यकता
मोबाईल/ डेस्कटॉप/ लॅपटॉप
कुठलीही
कॉम्पुटर किंवा मोबाइल वापरता आला पाहिजे
टेस्टिमोनिअल
Dr. Vikram Shete (PhD)
या कोर्स मध्ये आपण LinkedIn चे फाऊंडेशनल कन्सेप्ट शिकणार आहोत. "LinkedIn Foundation" या कोर्सचा उद्देश तुम्हाला LinkedIn वरील मूलभूत कौशल्ये आणि तंत्रे शिकवणे हा आहे.
या कोर्समध्ये तुम्ही LinkedIn प्रोफाइल कशी तयार करायची, कशी सुधारायची, आणि तुमच्या करियरसाठी कशी वापरायाची हे शिकाल.
सोबतच, तुम्हाला नेटवर्किंगचे महत्व आणि ते कसे करावे, जॉब्ससाठी कसे अर्ज करावे, आणि तुमच्या क्षेत्रातील प्रोफेशनल्सशी कसे जोडून राहावे हे सुद्धा शिकाल.
या कोर्सच्या अंती, तुम्ही LinkedIn वर तुमची प्रोफाइल अधिक प्रभावीपणे कशी वापरावी याची चांगली समज निर्माण करू शकाल.
डॉ विक्रम शेटे यांची LinkedIn प्रोफाईल बघण्यासाठी इथे क्लिक करा
खरेदीपासून ३ दिवसाची मनीबॅक ग्यारंटी कोणतेही प्रश्न न विचारता.