डेस्कटॉप किंवा लॅपटॉप
विंडोज/ मॅक/ लिनक्स (कोणतीही एक)
कॉम्पुटर वापरता आला पाहिजे
महत्वाचे म्हणजे फक्त शिकण्यास सोपी नव्हे तर पायथन तुमच्या करिअर ला एक मोठी दिशा देऊ शकते.
डेटा सायन्स आणि वेब डेव्हलपमेंट हे दोन्ही मोठे विषय तुम्ही पायथन शिकून शिकू शकता.