वर्डप्रेस मास्टरी - मराठी

इंग्लिश किंवा इतर भाषेत वर्डप्रेस शिकण्यापेक्षा आता शिकूया आपल्या मातृभाषेतून

स्टार्टअप इन्क्युबेशन - अटल इन्क्युबेशन सेन्टर - RMP

AIC-RMP
4999
423 + 18% GST
वर्डप्रेस मास्टरी - मराठी

  तुम्ही काय शिकणार?

 • वेबसाईट कशी लागते?
 • वेब सर्वर म्हणजे काय?
 • डेटाबेस म्हणजे काय?
 • वर्डप्रेस काय आहे?
 • वर्डप्रेस साठी कशाप्रकारचे होस्टिंग लागते?
 • वर्डप्रेस कसे आणि कोठे इन्स्टॉल करावे?
 • वर्डप्रेस ऍडमीन
 • थीम्स
 • प्लगिन्स
 • पेज डिजाइन करणे
 • पॉपअप
 • ब्लॉग
 • मोबाईल रिस्पॉन्सिव्ह वेबसाईट
 • इ-कॉमर्स वेबसाईट बनवणे
 • इंस्टामोजो पेमेंट गेटवे जोडणे
 • बेसिक html आणि css
 • वेब डेव्हलपमेंटचा व्यवसाय कसा चालू करावा आणि वाढवावा?

या अभ्यासक्रमासाठी आवश्यकता

डेस्कटॉप किंवा लॅपटॉप
विंडोज/ मॅक/ लिनक्स (कोणतेही एक)
कॉम्पुटर वापरणे

अभ्यासक्रम आराखडा

 • कोर्सची इंट्रोडक्शन (0m)
 • वेबसाईट कशी काम करते? (9m)
 • CMS म्हणजे काय? (6m)
 • wordpress.com आणि wor... (3m)